Posts

झाडे लावून ईद साजरी करण्यात आली

Image
झाडे लावतांना राहत फाउंडेशान चे अध्यक्ष अनिस भारती सोबत शेख बिलाल ,शेख फर्मान,शेख मुजीब झाडे लावून ईद साजरी करण्यात आली
राहत फाउंडेशन चा उपक्रम

भोकरदन शहरात राहत फौंडेशन भोकरदन च्या वतीने ५० झाडे लावून रमजान ईद साजरी करण्यात आली,झाडे आहे तर धरती आहे आणि धरती आहे तर माणूस आहे  या वेळी अनिस भारती यांनी सांगितले.या वेळी डॉक्टर शेख रइस यांचा मागदर्शन लाभला. या वेळी राहत फौंडेशन चे अध्यक्ष अनिस भारती ,डॉक्टर शेख रइस ,शेख मुजीब, शेख बिलाल,शेख फर्मान,सुनील गायकवाड,सलमान पठाण इत्यादी उपस्थित होते.

RAHAT FOUNDATION BHOKARDAN GHAR GHAR SWACHTA

Image

RAHAT FOUNDATION BHOKARDAN ZADE LAWA ZADE JAGWA

Image

RAHAT FOUNDATION BHOKARDAN BHASHAN DETANNA

Image

RAHAT FOUNDATION BHOKARDAN SWACH BHARAT

Image

RAHAT FOUNDATION BHOKARDAN

Image